Tuesday, 5 May 2020

How to concentrate on study in Marathi

How to concentrate on study in Marathi (अभ्यासावर लक्ष केंद्रित कसे करावे)


     मित्रानो विश्वास ठेवा कीं हें आर्टिकल वाचल्याने खरच तुमचा फायदा होइल. तुम्ही या लेखा वर क्लिक केल्याने मला विश्वास आहे तुम्ही पन त्या स्पेशल कैटिगरी मधे आलात. यात तुम्हाला खरच वेगळ कहीं तरी शिकायला भेटेल. मोठा प्रश्न हा आहे की अभ्यासामध्ये मध्ये मन कसे लागेल? सर्व बोलतात की अभ्यास कर अभ्यास कर पण या वेळी चांगले गुण मिळवायचे आहेत. कोणाला पास होण्याचे आहे तर कुणाला टॉप करायचे आहे तर कुणाला चांगले गुण मिळवायचे आहेत. आपलं गोल काही ही असो आपल्याला अभ्यास हा करायलाच हवा. पण अभ्यास कसे होईल ज्या वेळी मन लागेल अभ्यासात त्याच वेळी आपला चांगला अभ्यास होईल. आपण कोणी न सांगता अभ्यासाला बसाल हे कसं तर मी या लेखात सर्व सांगणार आहे. मी विश्वासाने सांगतो की हा लेख वाचल्यावर तुम्ही नकी अभ्यासाला बसाल. मी यात चांगल्या टिप्स देणार आहे त्या मुळे तुमची सवय मध्ये खरच बदल होतील.
How to concentrate on study (in Marathi)
Study 

स्वतःला उद्देश विचारा (Ask yourself the purpose)

      मित्रानो कोणती ही सवय लावण्यासाठी पहिल्यांदा स्वतःला विचारा की माझं ध्येय काय आहे. मला ही सवय लावून का घ्यायची आहे म्हणजेच आपण अभ्यास का करणार आहात. म्हणजेच असे प्रश्न निर्माण होतील मला अभ्यास करायचं आहे कारण मला पहिल्या नंबर न पास होणार आहे किवां मी फक्त पास होणार आहे नाहीतर चांगले गुण मिळवायचे आहेत. त्यामुळे मला अभ्यास करायलाच आहे. किवां आणखी एक उदाहण म्हणजे मला कवायत करायची आहे तर का करायची आहे मला फिट राहायचं आहे. चांगली रुबाब-दार शरीर हवी तर त्या साठी खूप मोठी मेहनत घ्यावी लागेल. नाही दुसरे एक उदाहरण म्हणजे मला सकाळी लवकर उठायचे पण का उठायचे आहे. तर उतर येईल की जेवढे पण यशस्वी लोक आहेत जास्त करून ते लवकर उठतात. सकाळि वेळ असते ना ती अभ्यासासाठी चांगली वेळ असते ही झाली पहिली पायरी ती तुम्ही स्वतःला विचारलेली प्रश्न आहे (ask yourself the purpose) मला का अभ्यास करायचं आहे उतर असे येतील की मला अभ्यास करायचं आहे कारण जर मी फैल झालो तर कोणाला दाखवनार माझे रिझल्ट त्यामुळे मला अभ्यास करायचं पाहिजे मला चांगले मार्क मिळवायचे आहेत हे सर्व प्रश्न स्वतःला विचारा ते सर्व प्रश्न स्वतःच्या जीवनात आणले पाहिजे
      आणखी एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो जें मी तुम्ही एकले नसाल की विद्यार्थी आपल्या जीवनात काही मोठे गोल निश्चित करतात. विद्यार्थी ठरवतात कीं मी आता उद्यापासुन फ़िक्स पाच तास वाचणार फक्त अभ्यास करेन उठणारच नाही. हा ही एक आपली सर्वात मोठी चुकी असते, आपण येवढे मोठे ध्येय नीच्छत करता की तुम्ही मोठे चॅलेंज स्विकारला आहात. आणि जेव्हा आपण अभ्यास सुरू करतात तेव्हा आपल्या मनात बर्डण निर्माण होते. की मी पाच तसाच अभ्यास करायच ठरवलं पण अता तर माज मन लागत नाही आहे. असं का होऊ शकत नाही कारण पहिल्यांदा जर विद्यार्थ्याना  दोन तास अभ्यास करायची सवय नसते. तर तो पाच तास त्याचा अभ्यास करायला मन लागणार नाही. तर यातून आम्हाला हे समजत की जरी पहिल्यांदा सवय नसेल तर आपण अभ्यास्ला पाच तास बसू शकत नाही त्यासाठी आपण दोन तास अभ्यास करायची सवय केली पाहिजे.

त्यानुसार हे समजत की जर आपल्याला सवय नसेल तर आपण त्या गोष्टी करू पण थोड कठीण जाईल त्यासाठी पहिल्यांदा स्वतला सवय करून घ्यावी. आता सवय कशी बनवायची शेवटी आपण त्याच प्रश्नावर आलो ज्याचं तुम्हाला उतर हवे आहे. सवय कशी करून घ्यावयाची. तुम्हाला माहीत आहे का जगामध्ये सर्वात अवघड कोणती गोष्ट आहे. ती म्हणजे स्वतःला सवय करून घेणं एखाद्या गोष्टीची ती कशी बनवायची ते आपण पाहू.

सवय  [(Habit) How to concentrate on study in Marathi]

     सवय कशी स्वतः करून घ्यावी ते आपण बघू स्वता एखादी गोष्टीची सवय करायची आहे तर दोन मिनिट आपण आवृत्ती (version) तयार करावी. समजा तुम्हाला जॉगिन ची सवय करून घ्यायची तर त्याची दोन मिनीटे आवृत्ती (version) अशी की आपण बूट घालायची आवृत्ती तयार करावी बूट घातल्या नंतर भले तुम्ही झोपा पण बूट घालायची सवय लागली पाहिजे. आता समजा तुम्हाला पुस्तक लिहायचं तर त्याची दोन मिनिट सवय एक कोणती तर एक वाक्य लिहा त्याची सवय करून घ्या. आता तुम्हाला अभ्यासाची सवय करून घ्यावी आहे तर पहिल्यांदा आपण कोणत्या पण पुस्तकाचे एक पेज वाचा त्याची सवय करून घ्या. आपण पाच तास नाही वाचू शकत पण दोन मिनिट तरी कोण पण वाचू शकतो. काय माज बरोबर आहे ना पण त्या दोन मिनिट मध्ये जे पेज तुम्ही वाचणार आहे. ते तुम्ही मनापासून इमानदारीनी प्रेमाने ते पेज वाचलं पाहिजे. जसं की दोन मिनिट झाले की ते पुस्तक बाजूला ठेवा परत काही वेळानंतर पुन्हा दोन
मिनिट वाचा असे केल्याने जास्त वेळ नाही लागणार फक्त चार पाच दिवसात आपल मन करेल की आता थोड आणखी वाचू थोड आणखी काही समजून घेऊ आणि त्या नंतर तुम्हाला समजणार नाही की मी ३० मिनीटे वाचली त्या नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला दोन मिनिट वाचायचं आहे असं मन ठेऊन वाचायला बसायच आहे.
        पण त्या वेळी आपल्याला आपल्याला असे वाटेल की अजून थोड वाचलं पाहिजे असे होऊन कधी आपण एक तास वाचलो हे समजणार नाही. त्यानंतर आपल्याला एक वरून दोन, दोन वरून तीन वरून पाच तास वाचले हे समजणार पण नाही आणि आपल्याला विश्वास पण नाही बसणार. त्याला काय बोलतात हा त्या नंतर प्रेम होईल तुमच्या अभ्यासाला बस पण एक याची काळजी घ्या की हे दररोज केलं पाहिजे. 
    त्या मध्ये मुदा हा आहे आपल्या मेंदू ला ज्या वेळी मोठे ध्येय (गोल) दिल जात तेव्हा सवय नसते त्यामुळं मन बोलत असतो मी नाही करणार तुला करायचं आहे ते कर पण मी नाही करणार. ज्या वेळी त्याला छोटेसे ध्येय देऊन त्याला सवय दिली जाते त्या वेळी शक्य होईल. हा हिच तर ट्रिक आहे ज्या वेळी आपण कोणती तरी सवय लावत नाही त्या वेळी मात्र शक्य नाही त्यामुळे पहिल्यांदा आपण सवय लाऊन घ्यायची लागते. जरी तुम्ही दोन मिनिटाची वाचल्यामुळे तुम्हाला चांगली सवय लावली जाईल कारण कोणती सवय न लावता तुम्ही नेहमी काही करू शकत नाही. अशा सवयी लागल्याने तुम्हाला नेहमी साठी ही सवय लागेल. आणि याला प्रगती करून आपण आपल्या मनाला कुठे पण घेऊन जाऊ शकता.
    पहिलं तर हे महत्त्वाचं आहे की कोणत्याही कामाला सुरवात करने त्या नंतर सर्व काही सोप असत फक्त महत्वाचं हेच आहे की आपण कोणत्याही गोष्टीला सुरवात केली पहिजे. नंतर तर आपल मनाला सवय लावून जाईल.
 आता तर मी येवढे सांगतो की आता मोबाईल बंद करून दोन मिनिटा चा रुल चालू ठेवा तुम्हाला सवय लागेल. हा पण दोन मिनिट वाचताना प्रतेक वेळी घड्याळाकडे पाहू नका वाच्ण्याकडे लक्ष्य द्या. पण त्या वेळेत थोड वर खाली झल्यावर चालेल पण मनापासून वाचा काही मित्रांना सांगतो की जे मला बोलतील अरे यार माझ्याकडे येवढा वेळ नाही आहे कसे होईल त्यांना मी सांगू इच्छितो की आता तरी ते वाचत नाहीत आहेत तर त्यांनी दोन मिनिटे वेळ काढून वाचल्याने चांगली सवय लागेल. मला माहिती आहे ज्यांना वाचायची सवय नसते ते लोक एक्झाम च्या अगोदर एक दिवसच वाचतात. त्यांनी याची सवय लावून घ्यावी वाचणे खूप माहात्वाच आहे.

No comments:

Post a Comment